Aaloo Paratha recipe in Marathi

Aaloo Paratha recipe in Marathi

▪️ आलू पराठा विषयी थोडक्यात | About Aaloo Paratha Recipe :

पौष्टिकतेचा विषय ज्यावेळी येतो, त्यावेळी आलू पराठे तुमच्या यादीत एक नंबर असतात. आलू पराठे मुळात चटपटीत असतात. ज्यात उकडलेले बटाटे विविध भारतीय मसाल्यांनी भरलेले असतात. ते सहसा नाश्ता साठी  खाल्ले जातात.आलू पराठा ही पंजाबी डिश आहे . विशेष म्हणजे पराठे करायला कमी वेळ लागतो. उकडलेले बटाटे विविध भारती मसाले मी भरलेल्या असतात . ते आपण नाश्त्यासाठी करू शकतो आणि ते दह्यासोबत खाऊ शकतो.

Aapli Recipe

आलू पराठा रेसिपी मराठीमध्ये | Aaloo Paratha recipe in Marathi

गहू पीठ – २ वाटी

▪️आलू पराठा साठी लागणारी साहित्य | Ingredients for Aaloo Paratha :

• गहू पीठ – २ वाटी

• कोथिंबीर १ वाटी

• बटाटे ५-६
• मिरच्या ४-५
• मीठ-चवी अनुसार
• तेल
• बटर
• तूप
• जिरे १ चमचा
• गहु पीठ- २ वाटी

आलू पराठा कृती –

▪️आलू पराठा रेसिपी कशाप्रकारे बनवायची ? How To Make aaloo Paratha ?

१)सर्वप्रथम गावाचे पीठ मळून घेणे जसे आपण चपातीसाठी मळतो तसेच मळून घेणे.

२) बटाटे काढून त्याच्यावरचं कव्हर काढून घेणे आणि त्याला क्रश करणे म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत.

३) त्यानंतर त्या बटाट्याच्या क्रश केलेल्या बटाट्यामध्ये लसूण पेस्ट मिरची कोथिंबीर जिरे, जिरेपूड मीठ मिक्स करावे.

४) त्यानंतर कणकेची गोळा करून घेणे आणि त्यामध्ये बटाटा केलेले बटाट्याचे मिश्रण मध्यम आकाराने त्यात गोळा करून टाकने.

५) नंतर गोल आकाराची पोळी लाटून घेणे त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा आणि कणकेची बाकी डोकं मध्यभागी आणून बटाट्याचे मिश्रण पूर्ण कव्हर करावे जसे आपण पुरणपोळीला करतो तसेच.

६) नंतर पोळपाटावर थोडा गव्हाचं पीठ लावावे आणि हलक्या हाताने पराठा लाट.

७) नंतर गरम झालेल्या तव्यावरती पराठा टाकावा नंतर बटर तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडने भाजून घ्यावे.

८) नंतर दही  सोबत सर्व्ह करून खाऊ शकता.

Upma Recipe In Marathi

Dosa Recipe In Marathi

Leave a comment