Site icon Aapli Recipe

Anda Curry Recipe In Marathi

Anda Curry Recipe In Marathi

अंडे खायला बरेच लोकांना आवडते. अंड्या पासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश देखील तयार केलेल्या जातात तर आज तुमच्यासाठी अशीच एक अंड्याची स्वादिष्ट दिसते घेऊन आम्ही आलो आहे जी तुम्ही लंच किंवा नाश्ता करणे करू शकतात. अंड्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात असतात. आणि अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन डी आहे ते आपल्याला हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिता व आहे त्यामुळे आपल्या हाड मजबूत होतात तसेच अंड्यामध्ये विटामिन ए बी बी ट्वेल आहेत. जेवणात एक अंड खाल्ल्यावर आपल्याला चेहरा साठी लागणारे कॅरोटीनाईट आपल्याला त्यात मिळते तसेच मृत्यू होण्याची भीती कमी होते.

 

▪️ अंडा करी साठी साहित्य | Ingredients For Anda Curry:

• ७ अंडे • २ कांदे (उभे चिरलेले ),• १/२ वाटी वाळलेले खोबरे,१ चमचा आले लसूण पेस्ट कोथिंबीर
• १ मोठा चमचा जिरा
• ३-४ चमचे लाल तिखट मिरची पावडर
• १/२ चमचा हळद
• १ चमचा धने पावडर
• १चमचा गरम मसाला
• मीठ (चवीनुसार )
• तेल (आवश्यकतेनुसार),• २ कांदे (उभे चिरलेले )
• १/२ वाटी वाळलेले खोबरे
• १ चमचा आले लसूण पेस्ट कोथिंबीर
• १ मोठा चमचा जिरा
• ३-४ चमचे लाल तिखट मिरची पावडर
• १/२ चमचा हळद
• १ चमचा धने पावडर
• १चमचा गरम मसाला
• मीठ (चवीनुसार )
• तेल (आवश्यकतेनुसार)

खडा मसाला
• दालचिनी तुकडा
• मिरे २-४
• लवंग २-३
• वेलदोडे १ मसाला,दगडी फुल

Shevga Shenga Recipe In Marathi

▪️ अंडा करी कशी बनवायची ?| How To Make Anda Curry ?

१) सर्वप्रथम अंडी घ्या एका भांड्यात टाका आणि ती एका नॉर्मल आचेवर गॅस वरती उघडण्यासाठी १०-१५ मिनिट उघडून द्या.

२) उघडल्यानंतर ती अंडी थंड व्हायला एक प्लेटमध्ये काढून ठेवा.

३). नंतर एकाकडे मध्ये मध्यम आचेवर कढई गरम करा आणि त्यामध्ये वाळलेले खोबरे तीळ जिरे खडे मसाला भाजून घ्या आणि बाजूला काढून घ्या.

४) तेल टाका आणि ते तेल गरम झाले की कांदा घालून थोडा वेळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या मग त्या टोमॅटो टाका आणि व्यवस्थित भाजून घ्या.

५). आता मिश्रण म्हणजेच खडे मसाला तीळ खोबरे टोमॅटो कांदा मिश्रण कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्या.

६) त्यानंतर गॅस वरती कढई ठेवा मध्ये तेल टाका आणि गॅस मंद आचेवर ठेवा तेल चांगले गरम झाले की पेस्ट कांदा लसूण पेस्ट टोमॅटो पेस्ट लाल होईपर्यंत भाजून घ्या.

७) मिक्सरमधून काढलेली पेस्ट त्यामध्ये टाका २-३ मिनिट त्याला भाजून घ्या तेलामध्ये आणि झाकून त्याला शिजवून द्या.

८) आता ते झाकण काढून त्यामध्ये लाल तिखट धने पावडर गरम मसाला मीठ घालून ते चांगलं एकत्र करून त्यावेळी थोडेसे पाणी टाका आणि शिजवून द्या.

९)मग नंतर शेवटी उकडलेली अंडी सोलून ती त्यात ग्रेव्हीमध्ये टाका.

१०) त्यानंतर त्यामध्ये वरतून कट केलेली कोथिंबीर टाकून द्या आणि ते रोटी सोबत त्या चपाती सोबत सर्व्ह करून खाऊ शकतात.

Mix Veg Recipe In Marathi

Soyabin Recipe In Marathi

Exit mobile version