Site icon Aapli Recipe

Dal Bati Recipe In Marathi

Dal Bati Recipe In Marathi

▪️डाळ भट्टी विषयी थोडक्यात | About Dal Dati Recipe :

डाळ भट्टी ही रेसिपी सर्वांच्याच आवडीच्या आहे कारण आज काल रेस्टॉरंट मध्ये किंवा स्टॉलवर देखील भेटते.
डाळ बाटी ही राजस्थानी डिश आहे.
भट्टी ही दोन प्रकारचे बनवले जाते पहिली तर तल्यली आणि दुसरी भाजलेले.
बऱ्याच गृहिणींना भट्टी करण्याची रेसिपी माहीत नसते त्यामुळे त्या घरी स्वतः करू शकत नाही,
परंतु आता काळजी करण्याची चिंता नाही आणि तुमच्या करिता खास डाळ भट्टी रेसिपी घेवून आलो आहेत तर मग चला जाणून घ्या दहा-भट्टी बद्दल.

 

डाळ भट्टी रेसिपी मराठीमध्ये | Dal Bati Recipe In Marathi

 

▪️ भट्टीसाठी लागणारे साहित्य | Ingredients For Bati :

• १ १/२ कप गव्हाचं पीठ
• १/२ कप रवा
• १/२ कप तुपाचे मोहन ( वितळलेलं )
• १/४ बेकिंग पावडर
• १ टीस्पून मीठ
• १/२ टीस्पून ओवा
• १ टीस्पून तीळ

 भट्टी कृती –

▪️ How To Make Bati ? | भट्टी कशी बनवायची?

१. एका ताटामध्ये गव्हाचे पीठ रवा बेकिंग पावडर मीठ ओवा तेल  एकत्र करून घ्या.

२. त्यामध्ये गरम केलेले तेल टाका आणि गार पाण्याने पीठ  मळून घ्या.

३. मळलेले पीठ दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून भिजवून द्या नंतर त्याचे गोळे बनवा.

४. त्यानंतर इडली स्टॅन्ड ला तेल लावून घ्या इडली पात्रामध्ये इडली स्टॅन्ड ठेवून त्यात गोळे ठेवा आणि १५-२० मिनिटे वापरुन  घ्या.

५. वाफळलेले गोळे साईडला काढून घ्या तेलाची कढई गॅस वरती ठेवा.

६. सर्व गोळे तो चौकोनी आकाराची कट करा आणि गरम तेलामध्ये तळून घ्या.

७. तळलेल्या भट्टी एका टिशू पेपर मध्ये ठेवून द्या म्हणजे तेल निघून जाईल जास्त तेलकट होणार नाही.

८. त्यानंतर तुम्ही वरण सोबत सर्व्ह करू शकतात डाळ बाटी सोबत कांदा लिंबू खाऊ शकतात.

डाळ

 

▪️डाळ करण्यासाठी लागणारे साहित्य | Ingradients For Dal

• तूर डाळ – २५० ग्राम
• कढीपत्ता -४-५ पान
• तेल -२ टेबल स्पून
• मोहरी – १ टेबल स्पून
• खोबरं – ४-५ तुकडे ( मिडीयम साईज)
• कोथिंबीर -एक छोटी वाटी
• मीठ -टेबलस्पून १
• अद्रक
• मिरे ,लवंग-२
• टोमॅटो – १
• कांदा -१

तूर डाळ कृती:

▪️तूर डाळ कशी बनवायची ? | How To Make Tur Dal?

१) तुरडाळ धुवून त्यामध्ये २ कप पाणी घालून कुकर मधून ३ शिट्या काढा.

२) एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून ते कट केलेला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या.

३) जे बोल कढीपत्ता खोबरं मिक्सरमधून काढलेलं अद्रक मिळेल टोमॅटो टाका आणि मिक्स करून घ्या.

४. नंतर त्यामध्ये चिरलेली डाळ टाका आणि पाणी टाका.

५. पाणी टाकल्यावर  त्याचे कन्सिस्टन्सी चेक करा नॉर्मल गॅसवर उकळी येऊन द्या .

६. आल्यावर ती गॅस बंद करा आणि कट केलेली कोथिंबीर वरण मध्ये टाका.

७. भट्टी सोबत सर्व्ह करून खाऊ शकतात सोबत लोणचं कांदा खाऊ शकता.

Matter Paneer Recipe In Marathi

Shevga Shenga Recipe In Marathi

Mung Dal Khichadi Recipe In Marathi

Exit mobile version