Koshimbir Recipe In Marathi

Koshimbir Recipe In Marathi

भारतामध्ये कोशिंबीर अनेक प्रकारे बनवले जाते चला तर बघूया आपण कोशिंबीर कशी बनवायची.

Aapli Recipe
Koshimbir Recipe In Marathi
▪️कोशिंबीर साठी लागणारे साहित्य | Ingradients For Koshimbir:

• १ बारीक काकडी(खीरा)
• १ कप टमाट कापलेल
• १ कप गाजर किसलेल
• १ कप चिरलेला कांदा
• १-२ चमचे चाट मसाला
• १-२ छोटा चमचा काळ मीठ
• २०० ग्राम दही
• स्वादानुसार १ चमचा साखर
• १-२ चमचे अद्र अद्रक ची पेस्ट

▪️कृती – कोशिंबीर कशी बनवायची ? | How To Make Koshimbir

ते सर्व एका प्लेटमध्ये घेऊन मिक्स करा,अशाप्रकारे कोशिंबीर तयार आहे.

Papdi Recipe In Marathi

Dahi Vada Recipe

Palak Bhaji Recipe In Marathi

 

 

2 thoughts on “Koshimbir Recipe In Marathi”

Leave a comment