Makhana Recipe In Marathi

Makhana Recipe In Marathi

साधारणपणे नमकीन व्रत किंवा नवरात्रीच्या वेळी मखाना खाल्ला जातो, पण तो अतिशय चवदार, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर फायदेशीर घटकांनी भरलेला असतो, जे तुम्हाला हवे तेव्हा खाऊ शकतो, मुलांनाही त्याची खमंग चव आवडते.

Aapli Recipe

Makhana Recipe In Marathi

▪️मखाना बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Ingradients For Makhana:

• माखणे – ५०ग्रॅम
• तूप – अर्धी वाटी
• चाट मसाला – १ चमचा
• काळी मिरी – १/४ चमचे
• मीठ – १/४ चमचे(चवीनुसार)

▪️मखाना कसा बनवायचा? How To Make Makhana?

१) कढ़ाई मध्ये तुप टाकून गरम करा तूप गरम झाल्यावर जेवढे बसतेन तेवढे मखाने कडढाई मध्ये टाका.

२) मीडियम आणि कमी जाळावर ठेवा मखाने ला अलट पलट करा योग्य ब्राउन कलर येईल तो पर्यंत तळून घ्या तळलेले मखाने पेपर वर टाकाको सगळे मखाने असे करत करत तळून घ्या.

३) गरम गरम तळलेले मखाने मसाल्यामध्ये मिक्स करा. मसाला त्यावर मिक्स होईल आणि आपला स्वादिष्ट मखाना तयार आहे

४) मखाना थंड झाल्यानंतर एअर टाईट कंटेनर त्यामध्ये भरून ठेवा आणि तुम्ही ते एक महिना खाऊ शकता

▪️सूचना:

मखाना तळण्यासाठी कमी गॅस ठेवा,मखाना थंड झाल्यानंतर एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवा,मीठ आणि चटणी टाकल्यावर सुद्धा खूप छान टेस्ट येते

Dahi Vada Recipe

Ragda Recipe In Marathi

Dosa Recipe In Marathi

1 thought on “Makhana Recipe In Marathi”

Leave a comment