Masala Bhendi Recipe In Marathi

Masala Bhendi Recipe In Marathi

सिमला मिरची असो किंवा भेंडी किंवा कारले अशा अनेक भाज्या खायला नको टाळतात तसं बघितलं तर भेंडीची भाजी भरपूर लोकांना आवडते पण तुम्हाला माहिती आहे का मेहंदी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभदायक फायदे होतात. भेंडी मध्ये आयन हिमोग्लोबिनचे प्रमाण करण्यास सहाय्यक असते आणि त्यामध्ये विटामिन K दरक्त स्त्रोत्वाला रोखण्याचे काम करते. पाच प्रकारचे फायबर्स असतात पोट फुगे पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या भेंडी खाल्ल्याने होत नाही तर त्याला आज आपण बघूया मसाला  भेंडीची रेसिपी.

Aapli Recipe
मसाला भेंडी रेसिपी मराठीमध्ये | Masala Bhendi Recipe In Marathi

▪️मसाला भेंडी साठी लागणारे साहित्य | Ingredients For Masala. Bhendi :

• २५० ग्रॅम भेंडी
• १ चमचा लाल तिखट
• १ चमचा काळा मसाला
• १/२ चमचा हळद
• २ चमचा शेंगदाणे कुट
• १/२ चमचा आले, लसूण पेस्ट
• फोडणी साहित्य-मोहरी, जीरे .
• ३ चमचा तेल
• २ चमचा खोबरे बारीक
• चवीनुसार मीठ

Shahi Paneer Recipe In Marathi

▪️मसाला भेंडी कृती | How To Make Masala Bhendi ?

१) सर्वप्रथम भेंडी दोन एका सुती कपड्याने पुसून कट करावे

२) त्यानंतर सर्व मसाले एका प्लेटमध्ये घ्यावे लाल तिखट काळा मसाला हळद शेंगदाणे कूट लसूण पेस्ट मोहरी खोबर बारीक केलेलं एकजीव करून घ्यावे.

३) त्यानंतर र्फोडणीत सर्व साहित्य घालून खमंग फोडणी करावी.त्यात मसाला घालून परतवा मग भेंडी टाका. चांगली परतून घ्या. व त्यावरती दोन मिनिटांसाठी प्लेट झाकून ठेवा.

४) दोन मिनिटानंतर आपली भेंडी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून ठेवा आणि आपली मसाला भेंडी भाकरी सोबत किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

Shimla Mirchi Recipe In Marathi

Mix Veg Recipe In Marathi

1 thought on “Masala Bhendi Recipe In Marathi”

Leave a comment