Site icon Aapli Recipe

Mung Dal Khichadi Recipe In Marathi

Mung Dal Khichadi Recipe In Marathi

▪️मुंग दाळ खिचडी बनवण्यासाठी साहित्य | Ingredients For Mung Dal Khichadi:

• कप तांदूळ

• १/२ कप मूग डाळ

• २ कप गरम पाणी

फोडणीसाठी:-

• तेल- २ चमचे

•मोहोरी- २ चमचे

• जिरे- १/३ चमचे

•हिंग- १ चिमटी

•हळद- १/४ चमचा

• लाल तिखट- १/४ चमचा

• मटार- १/२ कप

• गोडा मसाला १ चमचा

• चवीपुरते मिठ

▪️ मूग डाळ खिचडी कशी बनवायची | How To Make Mung Dal Khichadi ?

१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि बाजूला ठेवावे.

२) लहान कूकरमध्ये (टीप ६) तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि तिखट घालून फोडणी करावी नॉर्मल गॅस वरती.

३)नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.

३) डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावून घायव. नंतर यात गरम पाणी घालावे. मसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी. लागल्यास मिठ, किंवा लाल तिखट घालावे.

४) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण
५ मिनीटे)

६) कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.

७) खिचडीवर १ चमचा तूप घालावे.

▪️टीप :-

१) हिरव्या मिरच्यांऐवजी लाल सुक्या मिरच्यासुद्धा किंवा मिरची पावडर वापरू शकतो.

२) लसूण व्यवस्थित परतली गेली पाहिजे (नॉर्मल गॅस वरती). जर लसूण कच्ची राहिली तर तेवढी चांगली चव खिचडीला येत नाही.

३) ताजे, लाल, आणि पूर्ण पिकलेले टोमॅटो वापरावेत. त्यामुळे खिचडी ला रंग आणि चव दोन्ही छान येते
आणि टोमॅटो पोष्टिक आहे .

४) आवडीप्रमाणे गरम मसाला घालू शकतो. चव छान लागते. पण गरम मसाल्याने टोमॅटोचा स्वाद नाहीसा होतो.

Palak Paneer Recipe In Marathi

Misal Pav Recipe In Marathi

Exit mobile version