Palak Bhaji Recipe In Marathi

Palak Bhaji Recipe In Marathi

▪️पालक भाजी विषयी थोडक्यात | About Palak Bhaji :

पालक भाजी ही सगळ्यात पौष्टिक मानली जाते ज्यामध्ये असंख्य पौष्टिक तत्व आहेत भाजी मध्ये न्यूट्रिएंट्स आहेत. पालकाच्या भाजीचा समावेश केल्यावर वेट लॉस चा फायदा होतो. भाजी खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात त्यासोबत तुमचे नसा देखील स्वच्छ होतात. बऱ्याच लोकांना असे वाटते की शाकाहारी पदार्थ मध्ये प्रोटीन नसतात पण ही गोष्ट अचूक आहे कारण १०० ग्राम पालकाच्या पानात खाल्ल्यास २.९ ग्राम प्रोटीन जीवनसत्व मिळतात ते तुमच्या स्नायू मजबूत करतात.

▪️पालक भाजीसाठी लागणारी साहित्य | Ingredients For Palak Bhaji:

• मिरची -८-९
• शेंगदाणे -५० ग्राम
• मीठ-चवी अनुसार
• लसुण -५-८ पाकळ्या
• पालक -५००ग्राम
• बेसन पीठ -२ टेबल स्पून
• तेल -१डेजर्ट स्पून

Shevga Shenga Recipe In Marathi

▪️पालक भाजी कशी बनवायची ? | How To Make Palak Bhaji ?


१) सर्वप्रथम पालकाची भाजी कट करून घेणे आणि उकळत्या पाण्यामध्ये शिजायला टाकने आणि त्यामध्ये तुरीची डाळ टाकने.


२) भाजीला १०-१५मिनिटे शिजवून देणे.


३) नंतर मिरची मीठ मिक्सर मधून काढून घेणे आणि शेंगदाण्याचे बारीक तुकडे करून एका प्लेटमध्ये ठेवावे.


४) भाजी शिजल्यावर त्यातले पाणी काढून घेणे आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकून त्याला हटून घेणे/मिक्स करून घेणे.


५) त्यानंतर गॅस वरती कढई ठेवणे कढईमध्ये तेल टाकावे त्यानंतर लसूण लालसर होईपर्यंत हलवून घेणे आणि त्यानंतर मिक्स केलेली भाजी आणि बेसन पीठ त्यामध्ये टाकावे.


६) त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकावे आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करावी भाजीला शिजवून देणे.

७) पाच मिनिट भाजी शिजल्यानंतर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत सर्व्ह करू शकतात त्यासोबत लिंबू‌ आणि लोणचं खाऊ शकतात.

Matter Paneer Recipe In Marathi

Leave a comment