Palak Partha Recipe In Marathi

Palak Partha Recipe In Marathi

 

Aapli Recipe

 

▪️पालक पराठा साठी लागणारी साहित्य | Ingredients   For Palak Paratha :

• २ कप गव्हाचे पीठ
• १ कप बेसन
• ३/४ कप पालक प्युरी
• २-३ हिरवी मिरची
• १ तुकडा आले
• १/२ टीस्पून हळद
• १/२ टीस्पून लाल तिखट
• १/२ टीस्पून जिरे
• १/२ टीस्पून अजवाईन
• १/४ टीस्पून गरम मसाला
• १ चमचा तूप 
• ४ टीस्पून दही
• चवीनुसार मीठ

Koshimbir Recipe In Marathi

▪️कृती -पालक पराठा बनविण्याची रेसिपी | How To Make Palak Paratha?

१) सर्वप्रथम आधी पालक स्वच्छ धुवून घ्या आणि आता मिक्सरमध्ये टाकून बारीक पेस्ट तयार करा.
२) पालक सोबत हिरवी मिरची आणि आले घालून बारीक पेस्ट तयार करा. 
३) नंतर आता गव्हाचे पीठ, बेसन, दही, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे,गरम मसाला आणि तूप मिक्स करून पीठ बनवा.
४) आता त्यात पालक पेस्ट टाका आणि सर्वकाही चांगले मिसळून घ्या.
५) मग आता गरजेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.आता पीठ सुमारे 20 मिनिटे झाकून ठेवा.
६) मग  थोडं तूप घालून पीठ मॅश करून पीठ बनवा.
७) आता पीठ कोरड्या पिठात गुंडाळून चपातीसारखे पातळ पीठ मळवा.
८) तवा गरम करून त्यावर थोडं तूप पसरवून तव्यावर थापा घालून मध्यम आचेवर भाजून घ्या.
९) पराठा थोडासा लालसर दिसू लागला की त्याला तूप लावून घ्या आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्या आणि तूप लावून घ्या.
१०) तुमचा पालक पराठा खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही हा पराठा लोणचे आणि दह्यासोबत नाश्त्यात खाऊ शकता.

Masala Bhendi Recipe In Marathi

Methi Paratha Recipe

1 thought on “Palak Partha Recipe In Marathi”

Leave a comment