Patta Gobi Recipe

Patta Gobi Recipe

पत्ता गोबी बाराही  महिने उपलब्ध असते आता कोबीची भरपूर फायदे आहेत हॉटेलमध्ये काही पदार्थ असतात कच्ची पत्ता गोबी देण्यात येते या शिवाय भाजी असलेली कोबी देण्यात येते. घरी आपण पत्ता गोबी  वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो पत्ता गोबी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आता पत्ता गोबी मध्ये विटामिन-C भरपूर प्रमाणात आहे पचन चांगले होते त्यामध्ये फायबर भरपूर असल्याने भूमी खाल्ल्याने पचन आज मदत होते नंतर वाढते वजन कमी होते त्याच्यासाठी गोबी खाल्ल्यावर चांगलं असतं .

Aapli Recipe

पत्ता गोबी रेसिपी मराठीमध्ये | Patta Gobi Recipe In Marathi

▪️ पत्ता गोबी साठी लागणारे साहित्य | Ingredients For Patta Gobi :


• पत्ता गोबी -५०० ग्राम
• हिरव्या मिरची -६-८
• शेंगदाणे-१ कोटी वटी छोटी
• तेल- १ डेझर्ट स्पून
• मीठ- चावी अनुसार
• कडीपत्ता-४-६ पान
• जिरे- चिमुट भर

पत्ता गोबी साठी कृती :-

▪️पत्ता गोबी कशी बनवायची ? | How To Make Patta Gobi ?


१) सर्व प्रथम गोबी कट करून धुवून घ्या.
२)  त्यानंतर  गॅस वरती कडाई ठेवा त्यामध्ये  तेल टाका तेल गरम झाली वर हळद मोराहरी जिरे, मिरची टाका नंतर गोबी टाका.
३) गोबीला हलके हातानी हलवा आणि मीठ टाकून प्लेट झाकण ठेवून दया.
४)  प्लेट ठेवल्याने गोबी लवकर शिजते,५-६ मिनिट प्लेट तशीच राहू दया.
५) ५-६ मिनिट झाली वर  त्या मध्ये शेंगदाण्याच्या कूट टाकून दया आणि प्लेट ५ मिनिट झाकून ठेवा.

५)पत्ता गोबी तयार आहे.
६)  नंतर सर्व्ह करा चपाती सोबत खा किंवा बाजरीच्या भाकरी सोबत उत्तम लागेल.

Shimla Mirchi Recipe In Marathi

Palak Bhaji Recipe In Marathi

Mix Veg Recipe In Marathi

Leave a comment