Site icon Aapli Recipe

Shabudana Khichadi Recipe In Marathi

Shabudana Khichadi Recipe In Marathi

उपवास म्हटलं की शाबुदाण्याची खिचडी सर्वप्रथम लक्षात येते सगळले जन आपण साबुदाण्याची खिचडी उपवासालाच करतो तर चला आज जाणून घेऊया आपण साबुदाणा खिचडी बद्दल कारण सर्वांनाच आवडते तर चला बघूया.

Shabudana Khichadi Recipe In Marathi
▪️शाबुदाना खिचडी साठी लागणारी सामग्री |  Ingredients For Shabudana Khichadi:

• मिरची ५-६
• शेंगदाणे -५० ग्राम
• शाबू (भिजलेला ५-६ तास)-२५०
• मीठ-चवीनुसार
• तेल /तूप-आवश्यकतेनुसार
• बटाटा-२ उकडलेले

▪️शाबुदाना खिचडी कशी बनवायची? | How To Make Shabudana Khichadi?

१)  सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा त्यानंतर त्यामध्ये तेल किंवा तू प टाका.

२) त्यानंतर त्यामध्ये भिजलेला शापू त्यामध्ये टाकावा आणि त्याला चांगलं परतून घ्यावं आणि मीठ टाकून झाकून ठेवावा.(५-६ मिनिट)

३) ५-६ मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे उकडलेले बटाटे कट करून त्यामध्ये टाकावे मिक्स करावे

४) त्यानंतर ५ नीट परत त्यावर झाकून ठेवावे आणि नंतर ते दही सोबत सर्व्ह करावे.

Poha Recipe In Marathi

Kheer Recipe In Marathi

Exit mobile version