Site icon Aapli Recipe

Shevga Shenga Recipe In Marathi

Shevga Shenga Recipe In Marathi

▪️शेवग्याच्या शेंगाविषयी थोडक्यात | About Shevgyachya Shenga:

अनेक जण आवडीने शेवगाच्या शेंगा खातात पण या शेंगाचे फायदे फार कमी लोकांना माहीत असतात. खूप समस्या दूर करतात इतकच नव्हतं माझं अंडी अनिता पेक्षा जास्त जीवनसत्व त्यामध्ये आहे जे फार कमी लोकांना माहित आहे. तरी जास्तीत जास्त लोक खेड्याकडे शेवग्याच्या शेंगा करतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये जास्त प्रोटीन अमिनो ऍसिड्स वेगवेगळे घटक आहेत.

Shevga Shenga Recipe In Marathi 

▪️शेवग्याच्या शेंगाला लागणारी साहित्य :


• २ टेबल स्पून धने
• १ टेबल स्पून दगडी फुल
• ५-६वाळलेल्या लाल मिरच्या
• खोबरं
• २ लवंगा
• २ मिरे
• १ डेजर्ट स्पून तेल
• ४-५ पाकळ्या लसणाच्या
• १ वाटी कोथिंबीर
• १/२ टेबल स्पून खसखस भाजलेले दोन कांदे‌ ( मिडीयम आकाराचे)

Palak Paneer Recipe In Marathi

▪️ काळा तिखटाची शेवग्याच्या शेंगा कशा बनवायच्या ? | How To Make Shevgyachya Shenga ?


१) सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा चिरून घ्यावे सर्व सर्व एका साईजने कट कराव्यात त्यानंतर एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकावे त्यानंतर कट केलेल्या शेंगा त्यामध्ये टाकाव्यात गरम पाणी होऊन द्यावे त्यामध्ये मीठ टाकावे म्हणजे त्या लवकर शिजतील.

२) दहा ते पंधरा मिनिटं शेवग्याच्या शेंगा कढईमध्ये मध्ये शिजून देणे.

३) सर्वप्रथम गरम तव्यावरती खोबरं भाजून घ्या त्यानंतर धने फुल मिरच्या शेंगदाणे सगळं साहित्य भाजून घ्या.

४) सर्व साहित्य नॉर्मल गॅस वरती भाजावे म्हणजे करपणार नाहीत.

५) सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सर मधून एक एक साहित्य काढून घ्यावे सेपरेट.

६) सर्व साहित्य सेपरेट काढल्यावर ती त्यात थोडसं पाणी मिक्स करून परत मिक्सरमध्ये काढावे.

७) गॅस वरती भाजलेला कांदा तो पण मिक्सरमध्ये काढावा ते पण मी टाकून म्हणजे ते जास्त बारीक होईल.

८) सर्वप्रथम आता एका कढई मध्ये तेल टाकावे, मिक्सर मधून काढलेले खोबरे मिरचीची पेस्ट धनी फुल कांदा हे सगळं तळून घ्यावे त्यामध्ये जोपर्यंत साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही घ्यावे तेलामध्ये तळून घ्यावे.

९) त्यानंतर थोडे अंबारी मसाला त्यामध्ये टाकावा पाच मिनिटांनी त्यामध्ये पाणी टाकावे.

१०) कन्सिस्टन्सी चेक करावी जास्त पाणी झाले असेल तर आपण बाजरीचे भाजलेले पीठ त्यामध्ये टाकू शकतो ,म्हणजे परत घट्ट भाजी होऊ शकते.

११) एक पंधरा मिनिटं नॉर्मल गॅस वरती भाजीला कड येऊन देणे त्यानंतर त्यामध्ये उकडलेल्या शेंगा त्यामध्ये टाकावे आणि नंतर पाच मिनिटे शिजवून द्या.

१२) शिजून झाल्याच्या नंतर थोडीशी बारीक कोथिंबीर कट करून त्यावरती टाकावे आणि बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह करावे किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत पण सर्व्ह करू शकतात त्यासोबत कांदा लिंबू खाऊ शकतो.

Mung Dal Khichadi Recipe In Marathi

Exit mobile version