Shimla Mirchi Recipe In Marathi

Shimla Mirchi Recipe In Marathi

▪️सिमला मिरची विषयी थोडक्यात | About Shimla Mirch Recipe:

सिमला मिरची भारताचा लोकप्रिय पदार्थ आहे सिमला मिरची मध्ये जीवनसत्व आहे त्यामध्ये A,B6,आणि C जीवनसत्व आहे. सिमला मिरची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा केस वाढीसाठी देखील मदत करू शकते. मिरची मध्ये जे नैसर्गिक रसायन उष्ण असतं तेच मिरचीमध्ये स्पायसेस म्हणजे तिखटपणा ठेवते. ही रेसिपी सगळ्यात सोपी व कमी टाईम मध्ये होणारी आहे.

▪️सिमला मिरचीसाठी लागणारी सामग्री | Ingredients For Shimla Mirchi:

• शिमला मिरची-५-६
• बशेंगदाणे -२५० ग्राम
• बमिरची पावडर -१ टेबल स्पून
• मीठ – चावी अनुसार
• हळद – १/२ टेबल स्पून
• कोथिंबीर – १ वटी
• प्रवीण मसाला -१ टेबल स्पून
• तेल -१ डेझर्ट स्पून
•लसुण – ४-५ पाकळ्या

कृती :

▪️भरलेली शिमला मिरची कशी बनवायची ? How to Make Shimla Mirchi ?

१) प्रथम सगळे मिरच्या धुवून एका कपड्याने कोरड्या करणे व कट करणे.

२) बारीक कट करू नये कट करताना फक्त वरचा भाग कट करून घेणे आणि त्या मधल्या बिया काढून टाका.

३) नंतर एका प्लेटमध्ये मिरची पावडर हळद लसूण शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेणे.

४) नंतर  सर्व मसाला सिमला मिरची मध्ये भरून घेणे.

५) कपडे मध्ये तेल टाका तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक सिमला मिरची त्यामध्ये टाकून देणे व नॉर्मल गॅस वरती परतून घेणे.

६) थोड्यावेळासाठी झाकून ठेवणे म्हणजे ते वापरतील व थोडे मऊ होतील नंतर थोड्या वेळाने परत त्याला हलवू नये पण सगळी प्रोसेस नॉर्मल गॅस वरती करणे म्हणजे शेंगदाण्याचा कूट करपणार नाही.

७) सिमला मिरची पाच ते दहा मिनिट झाकून ठेवा आणि नंतर सर्व्ह करून खाऊ शकता चपाती सोबत व वरतून कोथिंबीर डेकोरेट करू शकतो.

Mix Veg Recipe In Marathi

Shevga Shenga Recipe In Marathi

Palak Paneer Recipe In Marathi

2 thoughts on “Shimla Mirchi Recipe In Marathi”

Leave a comment