Jilebi Recipe In Marathi

Jilebi Recipe In Marathi ▪️जिलेबी विषयी थोडक्यात | About Jilebi : जिलेबी ही उत्तर भारतातील अतिशय आवडती गोड आहे. साधारणपणे जिलेबीसाठी पीठ एक दिवस अगोदर तयार करावे लागते. पण आपण जिलेबी पिठात किंवा यीस्ट न ठेवता घरच्या घरी खुसखुशीत रसरशीत जिलेबी बनवू शकतो आणि तीही अगदी सहज तयार करता येते. ▪️जिलेबी साठी लागणारे साहित्य | … Read more