Mava Burfi Recipe In Marathi

Mava Burfi Recipe In Marathi माव्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. मावा बर्फी अतिशय चवदार असून अगदी सहज बनवता येते. चला मावा बर्फी बनवूया. ▪️मावा बर्फीसाठी साहित्य | Ingradients For Mava Burfi : • मावा – २५० ग्रॅम• साखर – ¾ कप• पिस्ता – १ चमचा (बारीक चिरून)• इलायची – ४ ते ५• तूप – … Read more