Site icon Aapli Recipe

Thali Pith Recipe In Marathi

Thali Pith Recipe In Marathi

नाश्त्यासाठी चालते हा पर्याय खूप जणांना आवडतो गरम गरम थालीपीठ त्यावर मस्त बोलाचा गोळा किंवा दही लोणचं विचार लागतं थालीपीठ खूप छान बरीच करतात तर काही जरुरीमेंट आणतात पण थालीपीठ घरी करणार झोपा आहे जास्त वेळ लागत नाही कमी वेळात होऊन जाते. थालीपीठ मध्ये ज्वारीचे पीठ असल्यामुळे ते शरीरासाठी पौष्टिक आहे तर चला जाणून घेऊया आज थालीपीठ ची रेसिपी

Thali Pith Recipe In Marathi
▪️थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य Ingradients For Thalipith:

• गव्हाचे पीठ – १ कप
• तांदूळ पीठ – १ कप
• ज्वारीचे पीठ – २ वाटी
• बाजरीचे पीठ – १/२ कप
• बेसन – १/४ कप
• आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
• कांदा बारीक चिरून – १
• हिरवी मिरची चिरलेली – २
• हिरवी धणे पाने – २-३ चमचे
• हळद – १/४ टीस्पून
• धनिया पावडर – १/२ टीस्पून
• जिरे पावडर – १/२ टीस्पून
• अजवाइन – १/४ टीस्पून
• तेल – आवश्यकतेनुसार
• मीठ – चवीनुसार

Palak Partha Recipe In Marathi

▪️थालीपीठ कशी बनवायची ? | How To Make Thali Pit ?

१) सर्वप्रथम थालीपीठ बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये ज्वारीतील गावाचे पीठ बाजरीचे पीठ तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ सर्व चांगले मिक्स करावे.
२) नंतर त्या पिठात आले लसूण पेस्ट जिरे हळद धने पूड घालून मिक्स करा .
३) यानंतर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले मिसळा.
४) सगळं साहित्य मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.
५) आता एक छोट्या आकाराचा कापड घ्या त्यावरती थालीपीठाचा गोळा ठेवा आणि हाताने दाबून त्याला चांगले गोल बनवा.
६) थालीपीठ कशी असेल तेवढे पाठवा.
७) थालीपीठ झाल्यानंतर त्याला थोडी छिद्र पाडावीत.
८) आता एक पेन गॅस वरती गरम होण्यासाठी ठेवा तवा गरम झाला की थोडसं तेल टाकून त्याच्या साईडने पसरवा.
९) नंतर कपड्यावरती केलेले थालीपीठ गरम तव्यावरती टाका थोडा वेळ भाजून झाल्यानंतर थालीपीठ उडून दुसरीकडे तेल लावा.
१०) थालीपीठ दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत वाजून घ्या इंग्लिश मध्ये काढून घ्या अशाच प्रकारे सर्व तालुक्यातील तयार करा.

Kothimbir Vadya Recipe In Marathi

Aaloo Paratha recipe in Marathi

Exit mobile version