Site icon Aapli Recipe

Uthappa Recipe In Marathi

Uthappa Recipe In Marathi

दिवसाची सुरुवात ही नाश्ताने होते. त्यामुळे नाश्ता पोटभर असणे फार गरजेचे असते. उत्तप्पा हि डिश कमी टाईम मध्ये होते व गरम गरम स्वादिष्ट लागते . चला तर जाणून घेऊया झटपट रवा डोसा आणि उत्तपा कसे तयार करायचे .रेसिपी दक्षिण भारतीय दिशा आहे ही नाश्त्यासाठी लोकप्रिय आहे आणि त्याच प्रमाणे हा उत्तप्पा पण लोकप्रिय दक्षिण भारतीय डिश आहे. तांदळापासून अनिता पासून बनवू शकतो किंवा आपण दुसऱ्याचे जे बॅटर बनवले असते त्यापासून देखील आपण उत्तप्पा बनवू शकतो

Uthappa Recipe In Marathi
▪️उत्तपा रेसिपीसाठी लागणारे साहित्य | Ingradients For Uthappa Recipe :

• ३ वाटी तांदूळ
•१ वाटी उडीद डाळ
• १/२ चमचा मेथी दाणे
• १ मोठा चमचा शाबू
• २ मोठे उभे चिरलेले कांदे
• दोन टोमॅटो (बारीक चिरलेले)
• ४-५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या )
• एक मोठा चमचा (बारीक चिरलेली कोथिंबीर )
• मीठ चवी अनुसार

Thali Pith Recipe In Marathi

▪️उत्तप्पा कसा बनवायचा? | How To Make Uthappa?

१) सर्वप्रथम देशासाठी लागणारे तांदूळ आणि उडीद डाळ घेऊन चांगले निवडून घ्या.
२) त्यानंतर तांदूळ उडीद डाळ मेथीचे दाणे शाबू एका खोल भांड्यामध्ये टाका आणि स्वच्छ धुऊन घ्या दोन-तीन पाण्याने.
३) त्यानंतर त्यामध्ये तांदूळ डाळ पोहे शाबू पाण्यामध्ये चांगले बुडतील असे स्वच्छ पाणी घाला आणि झाकण ठेवून ती ७-८ तास चांगले भिजवून द्या.
४) सात ते आठ तास भिजल्यानंतर त्यातील थोडे मिश्रण मिक्सर मधून चांगले काढून घ्या आणि त्याचे बेटर बनवून घ्या आणि एका हवाबंद डब्यामध्ये ते काढून द्या.
५) हे मिक्सरमध्ये काढलेले बेटर ५-६ तास भिजवा त्यामुळे चांगले फर्मेंटेशन होईल.
६) आत्ताच पीठ चांगले भिजल्यानंतर ते चांगले हलवून मिक्स करून घ्या त्यामध्ये मीठ चवी नुसार टाका.
७) त्यानंतर गॅस वरती तवा गरम होण्यासाठी ठेवा.
८) एकदा तवा तापला की गॅसची आज मध्यम करा मग त्यावर उत्तप्पा बॅटर चमचाने त्याच्या मध्यभागी झाला आणि ती चमच्याच्या साह्याने गोल फिरवून त्याचा एक जाड गोल उत्तप्पा बनवून घ्या.
९) त्यानंतर त्याच्या वरती कट केलेला टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर टाका त्याच्या बहुवतीने जाने तेल सोडा आणि ते कुरकुरीत आणि प्लस लालसर होईपर्यंत खालची बाजू भाजा आणि कांदा टोमॅटो हिरवी मिरची घातलेली बाजू देखील भाजून घ्या.
१०) त्यानंतर तुमचा उत्तप्पा खाण्यासाठी तयार झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून सर्व करा.
११) उत्तप्पा खोबऱ्याच्या चटणी सोबत खाल्ला जातो किंवा सांबर सोबत खाल्ला जातो.

Dosa Recipe In Marathi

Dahi Vada Recipe

Exit mobile version