Vangyachi Recipe In Marathi

Vangyachi Recipe In Marathi

आज आपण भरलेली वांग्याची भाजी बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रात एक पाहिजे जास्त वापरले जाते ती म्हणजे वांग्याची भाजी महाराष्ट्रात तर अनेक भागातल्या मनाच्या जीवनात वांग्याच्या भाजी शिव्या पूर्ण होतच नाही. वांगे ची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आहे काहीजण चुलीवर केलेले वांग्याची भाजी आणि भाकरी म्हणजे एकदम पक्का वाटतो. वांग्यामध्ये विटामिन बी सिक्स टाइमिंग आणि विटामिन की चे प्रमाण जास्त असतं वांग्यामध्ये मॅगनीज या खनिज तत्त्वाचे प्रमाण अधिक असते. खूप चांगले असतात वांग्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते

Aapli Recipe

 

▪️भरलिली वांग्यासाठी लागणारी साहित्य :


• ६-७ वांगी
• २ टेबल स्पून धने
•१ टेबल स्पून दगडी फुल
• ५-६वाळलेल्या लाल मिरच्या
• खोबरं
• २ लवंगा
• २ मिरे
• १ डेजर्ट स्पून तेल
• ४-५ पाकळ्या लसणाच्या
• १ वाटी कोथिंबीर
• १/२ टेबल स्पून खसखस भाजलेले दोन कांदे‌ ( मिडीयम आकाराचे)

▪️ वाग्यांची भाजी कशी बनवायची ?

१) सर्वप्रथम वांगी धुवून घ्या आणि कट करून घ्या.
२) कट करून घेतल्यानंतर या पातेल्यामध्ये त्याला भिजू घाला.
३) त्यानंतर गॅस वरती पॅन ठेवा त्यावरती धने दगडी फुल लवंग खोबरं मिरच्या कांदा शेंगदाणे हे सर्व भाजून घ्या.
४) हे सर्व भाजून घ्या घेतल्यानंतर ते मिक्सर मधून काढून घ्या.
५) त्यानंतर वांगी घ्या वांग्यामध्ये हे सर्व मसाला ची पेस्ट थोडी थोडी भरून घ्या सर्व आले का प्लेटमध्ये काढून घ्या.
६) नंतर तिच्याकडे मध्ये तेल टाका तेल टाकल्यानंतर मसाले भरलेली वांगी त्यामध्ये टाका व हळुवारपणे त्याला हलवा नॉर्मल गॅस वरती.
७) त्यावरती झाकण ठेवा ५ मिनिट. पाच मिनिटानंतर त्यामध्ये थोडसं पाणी घाला एक कप परत त्याला थोडा वेळ हलवा त्यावर झाकण ठेवा पाच ते पंधरा मिनिट झाकून राहू द्या नंतर आपली भाजी तयार होते. वरतून कोथिंबीर टाका .
८) भरलेली वांगीची भाजी झाल्यानंतर ती हळुवारपणे एका डिशमध्ये काढून घ्या त्यामध्ये भाकर कांदा लिंबू काकडी सोबत सर्व्ह करून खा.
९) भरलेली वांगी ची रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

Shimla Mirchi Recipe In Marathi

Mix Veg Recipe In Marathi

2 thoughts on “Vangyachi Recipe In Marathi”

Leave a comment